पंचायत समिती, अर्जुनी मोरगाव
Panchayat Samiti Arjuni Morgaon



ताजी बातमी
पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत आहे. पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे संकेतस्थळ सर्व स्तरांवरील नागरिकांसाठी उपयुक्त व लोकाभिमुख बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना, आमच्या पंचायत समितीअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि त्यांची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना पारदर्शक व तत्पर सेवा मिळावी, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, हा आमचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पंचायत समितीच्या कार्यपद्धतीची आणि उपक्रमांची माहिती सुलभतेने मिळावी, याकरिता हे संकेतस्थळ एक प्रभावी माध्यम ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
अधिक वाचा …
पंचायत समिती अर्जुनी मोरगाव
श्रीमती पल्लवी वाडेकर
ब्लॉक डेव्हलोपमेंट ऑफिसर(बी डी ओ )
सौ आम्रपाली कांतीलाल डोंगरवार
सभापती
सपोर्ट हेल्पलाइन
पोलिस नियंत्रण कक्ष: 100
समाजसेवा शाखा (SSB): 0712-2566628
आधार कार्ड हेल्पडेस्क क्रमांक: 1947
बाल हेल्पलाइन: 1098
अग्निशमन नियंत्रण कक्ष: 101
क्राइम स्टॉपर: 1090
सार्वजनिक वितरण व्यवस्था मदत कक्ष: 1967
बाल हेल्पलाइन: 1091
रुग्णवाहिका हेल्पलाइन: 102
एनआयसी मदत कक्ष: 1800111555
नागरिकांचे कॉल सेंटर: 155300
आपत्कालीन हेल्पलाइन: 112